आम्ही भटके आहोत, आम्ही कुठेही, कधीही, कसेही भटकत असतो. पण इथे तुम्हाला आमची प्रवास वर्णनं वाचायला मिळणार नाहीत. हा ब्लॉग भटकंतीविषयक नाही, तर भटकंती करताना केलेल्या टुकारगिरी-विषयक आहे. इथे लिहिला गेलेलं मजकूर भयानक पांचट अथवा टुकार असू शकतो याची संबंधितांनी नोंद घ्यावी. नाही घेतली तरी #WeDontCare

Advertisements