आंजर्ले ट्रीपसाठी XUV ५०० (W६) चे क्लीनर म्हणून चि.सागर साठे उर्फ छोटे साठे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!! पूजा जोशी ('होणार सून मी देशपांड्यांच्या घरची' फेम) यांचे सागर साठे यांनी मानले विशेष आभार.
आंजर्ले ट्रीपसाठी XUV ५०० (W६) चे क्लीनर म्हणून चि.सागर उर्फ छोटे साठे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!!
पूजा जोशी (‘होणार सून मी देशपांड्यांच्या घरची’ फेम) यांचे सागर साठे यांनी मानले विशेष आभार.
वो देख कौव्वा...
वो देख कौव्वा…
लोल!
लोल!
Being mature... if you know what I mean ;)
Being mature… if you know what I mean 😉
कोणाच्या खान्द्यावर कोणाचे ओझे...
कोणाच्या खान्द्यावर कोणाचे ओझे…
सकाळी सकाळी लय तंगडवल राव सगळ्यांनी, खूप भूक लागलीये, गवतच खावं म्हणतो आता!
सकाळी सकाळी लय तंगडवल राव सगळ्यांनी, खूप भूक लागलीये, गवतच खावं म्हणतो आता!
लग्न करायचं म्हणजे त्यासाठी आधी मानसिक शांती, संयम आवश्यक आहे. त्यासाठी ध्यान करायला पाहिजे... ॐ
लग्न करायचं म्हणजे त्यासाठी आधी मानसिक शांती, संयम आवश्यक आहे. त्यासाठी ध्यान करायला पाहिजे… ॐ
अण्णा-वाहिनी कुठं लपून बसलेत काय माहित!
अण्णा-वाहिनी कुठं लपून बसलेत काय माहित!
सागर, जा ना राव, इथे तरी प्रायव्हसी दे कि आम्हाला!
सागर, जा ना राव, इथे तरी प्रायव्हसी दे कि आम्हाला!
एवढा पैसा कुठून आणायचा च्यायला!
एवढा पैसा कुठून आणायचा च्यायला!
घे, तुला माझ्याकडून लग्नाचं गिफ्ट
घे, तुला माझ्याकडून लग्नाचं गिफ्ट
Short ball, way off side the off stump. Batsman goes for it. Top edge, in the air, luckily there is no third man. Ball crosses the fence comfortably....
Short ball, way off side the off stump. Batsman goes for it. Top edge, in the air, luckily there is no third man. Ball crosses the fence comfortably….
हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा... ओल्या मिठीत येतो अंगावरी शहारा...
हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा… ओल्या मिठीत येतो अंगावरी शहारा…
उगवली शुक्राची चांदणी
उगवली शुक्राची चांदणी
Why So Serious!
Why So Serious!
Advertisements

One thought on “आंजर्ले #देऊ_का_चापट

  1. झिंग्या, रडवलस मित्रा! खुपच झकास!!! प्रत्येक फोटोवर उचित भाष्य केलंय तू! तुझ्या कल्पनाशक्तीला त्रिवार सलाम 👌👌👌

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s